श्वेत आहे मन अजुनी ..
श्वेत आहे मन अजुनी ..
भगवे माझे संस्कार ..
हिरव्या रम्य माझ्या कल्पना ..
नीले अफाट माझे विचार ..
गुलाबी सुप्त माझ्या भावना..
लाल गडद मज़ा त्वेष ..
तरीही सर्व रंगत रंगनार्य माझे ..
श्वेत आहे मन अजुनी..!!
नमस्कार मित्रांनो ..!! प्रथम माझ्या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले मनापासून आभार..आत्ता ब्लॉग बद्दल थोड़े सांगते..ह्या ब्लॉग मधे मी माझ्या स्व निर्मित काही कविता संगृहीत केल्या आहेत...!!!
श्वेत आहे मन अजुनी ..
भगवे माझे संस्कार ..
हिरव्या रम्य माझ्या कल्पना ..
नीले अफाट माझे विचार ..
गुलाबी सुप्त माझ्या भावना..
लाल गडद मज़ा त्वेष ..
तरीही सर्व रंगत रंगनार्य माझे ..
श्वेत आहे मन अजुनी..!!