स्वप्नांचा किल्ला...!!!
माझ्या स्वप्नांचा होता भव्य किल्ला
संकटांना तोंड देऊन झाला तो पोकळ
संकटे नि भीती बघितल्या असंख्य
आत्ता तर हा किल्ला हलतो वार्याच्या नादावर
बल्कत स्वप्नांचा तो अभेद्य बुरुज
धलातो आहे वाऱ्याच्या प्रत्येक लाटेबरोबर
ढलू दे बुरुज...माझ्या स्वप्नांचा रक्षक
ढलू दे भिंती ... माझ्या स्वप्नांना पूरक
राहिल तरीही हा माझा स्वप्नांचा किल्ला
अभेद्य नि अजिंक्य सदैव ....!!!
0 comments:
Post a Comment