सुंदर जग..
मनी आले एके दिवशी...
घ्यावी पक्षसर्खी उडाण ...
अन् जावे क्षितिजापार..
झुगारुनी द्यावी बंधने ...
मनी आनंद लुटावा अपार...
नसेल जिथे कोणी रोखायला...
अपमानाचे चिखल माखायला..
असेल जिथे स्वातंत्र्याचा स्मारक....
नसेल मानव-मानवात फरक..
असेल जिथे प्रेमच प्रेम....
नभाचे बुरुज त्याला अभेद्य ..
ज्यात असेल माझे एक सुंदर जग ...!!
0 comments:
Post a Comment