Sunday, May 24, 2009

स्वप्न .....जगण्याची आस की एक भास..??

स्वप्न .....जगण्याची आस की एक भास..??
आज वाटते नाही हातात काहीच ...
या बंद मुठीत नाही स्वप्नांना जगा,,
खरे तर मुठ आहे रिकामीच
पण आत्ता भान नाही त्याचा ..!!!
निसटले एकदा हातातुन स्वप्ने नि...
नाही आत्ता स्वप्नांना तो आवेग..
तरी आशा आहेत मानत कायम....
जोपर्यंत दूसरा हात आहे शाबूत.. !!!
स्वप्नांना पालवी फुटेल ही आहे अजुन एक आस..
ही एक आस ही निव्वळ आहे एक भास ??
पण अशाच सर्व गोष्टी मिळून...
.....स्वप्नांचे माहित नाही...पण
आयुष्य आहे एक सुन्दर आभास..!!!

0 comments:

Post a Comment

/* Marathi Blogs